Surprise Me!

Osmanabad | पावणे दोन वर्षांनी चिमुकले आले शाळेत, शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन केले स्वागत | Sakal |

2021-12-01 311 Dailymotion

कोरोना संसर्ग ओसरल्याने शहरातील पहिली ते सातवी व ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बुधवारी (ता.एक) सुरू झाल्या. जवळपास दीड ते पावणेदोन वर्षांनी चिमुकले पहिल्यांदाच शाळेत उत्साहाने येत होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कोरोनाच्या नियमावलीचे मार्गदर्शन शिक्षकांकडून केले जात होते.<br />#corona #osmanabad #maharastra #schools #sakal<br />

Buy Now on CodeCanyon